चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

Chandrapur police involved in crime

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी घरफोडीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी निघाल्याने पोलीस दलावर नामुष्की ओढावली आहे, आधीच जर त्या कर्मचाऱ्यांवर आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती अशी चर्चा पोलीस विभागात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.     स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर … Read more