Ramala Lake : रामाळा तलाव एसटीपी मागणीकरीता इको-प्रोचे 22 फेब्रुवारीचे प्रस्तावीत आंदोलन तूर्तास स्थगित

Ramala lake chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर: रामाळा तलाव संवर्धनाच्या प्रलंबीत मागण्याकरीता विशेषकरून तलावात येणारे सांडपाणी यावर प्रकीया करण्यास ‘एसटीपी’ बांधकामास ‘खनिज विकास निधी’ मधुन प्रशाशकीय मान्यता देण्याची मागणीकरीता दिनांक 22 फेब्रुवारी 2024 ला आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता, त्यानुसार आज/जिल्हाधिकारी कार्यालय, खनिकर्म विभाग कडुन देण्यात आलेल्या पत्रानुसार आंदोलन रद्द करून शाशनास सहकार्य करावे सदर एसटीपी बांधकामास परवानगी देण्यात ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण, 4 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Maratha survey chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.   सर्व्हेक्षणाच्या कामाकरीता चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक व इतर कर्मचारी असे एकूण 4008 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषी अधिकारी, केंद्र ...
Read more

6 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

Chandrapur whether yellow alert
News34 chandrapur चंद्रपूर :  नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी चंद्रपूर  जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, दि. 06 डिसेंबर रोजी जिल्‍ह्यात बहुदा सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम पाऊस पडण्‍याची संभावना असून एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळ वेग (30ते40 किमी प्रतितास) होण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे.   खबरदारीची ...
Read more
error: Content is protected !!