Save Reservation : चंद्रपुरात आरक्षण वाचविण्यासाठी सर्व जातीय संघटनांचा महामोर्चा
News34 chandrapur चंद्रपूर – 7 फेब्रुवारीला चंद्रपुरात आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात आला, सर्व जातीय संघटनांनी मिळून आरक्षण वाचविण्यासाठी मोर्चा काढला. Grand march सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातीमधिल नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या महामोर्चाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक … Read more