पालकमंत्री मुनगंटीवार यांना पप्पू देशमुखांचा सवाल
News34 चंद्रपूर – दिनांक 4 सप्टेंबर रोजी शहरांमध्ये एकाच दिवशी तीन अपघात होऊन तिघांना जीव गमवावा लागला. यानंतर जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेऊन 8 दिवसांत अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. या घटनेची शाई वाळण्या पूर्वीच नागपूर मार्गावर पुन्हा एक अपघात झाला. या अपघातात अमोल गोविंदा भडके या इसमास जीव गमवावा लागला. सविस्तर असे … Read more