Leopard Attack : मूल तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हैदोस

Leopard attack

News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यातील मुल पासून पाच की.मी. अंतरावर नागपूर मार्गावर एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या मरेगांव येथिल शेत शिवारात दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी बकऱ्या चारायला गेलेल्या १७ वर्षीय राजू दुधकोवर या तरुण युवकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मरेगांव येथे घडली. Leopard attack   … Read more