चंद्रपूर RTO कार्यालयातील उभ्या वाहनाला आग

Chandrapur rto office caught fire
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील शासकीय दूध डेअरी जवळ असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उभ्या ट्रक ला 30 ऑक्टोबर ला रात्री भीषण आग लागली.   सोमवारी रात्री 8.30 ते 9 वाजता दरम्यान परिवहन विभागाने जप्त केलेल्या उभ्या ट्रक ला अचानक आग लागली, परिवहन विभागाला आग लागली अशी अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली, मात्र ती आग कार्यालयाला लागली ...
Read more
error: Content is protected !!