नवी दिल्लीत मोदींच्या 4399 दिवसांच्या ऐतिहासिक विक्रमावर फडणवीसांचे अभिनंदन

Modi 4399 Days निमित्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : Modi 4399 Days नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. देशाचे निर्वाचित प्रधानमंत्री  म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवा देण्याचा 4 हजार 399 दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल श्री. मोदी यांचे  मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या … Read more