चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यातील अवैध धंदे आजही छुप्या पध्दतीने सर्रासपणे सुरू आहे, सुगंधित तंबाखू, सट्टा, कोळसा चोरी असो मात्र आता चंद्रपुरातील “कैलास” ने चक्क जिल्ह्यातील “पर्वतावर” कोंबडा बाजार सुरू केल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे. 2 वर्षांपूर्वी चंद्रपुरात तब्बल 8 ते 9 कोंबडा बाजार सुरू होते, यामध्ये जुगाराचे खेळ सर्रास बघायला मिळत असे, … Read more