Bear Cube Rescue : वनविभागासमोर अस्वलीच्या पिल्लाचा मृत्यू
News34 chandrapur चिमूर – चिमूर तालुक्यातील वाघलपेठ शेतशिवार येथे सोमवारी सकाळी अस्वलाच्या पिल्लाचा विहिरीत पडून अकाली मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना युवराज सीताराम गुरपुडे यांच्या मालकीच्या शेत (सर्व्हे नं. 77) मध्ये पहाटे पाचच्या सुमारास घडली. Bear cube rescue विहिरीत अस्वलाचे पिल्लू अडकल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आली. परिस्थितीची … Read more