चंद्रपुरातील रस्त्यावर वाहन धारकांची दादागिरी
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांची संख्या चिंतेची बाब बनली आहे, शहरातील मुख्य मार्गावर नागरिक कमी आणि वाहने जास्त फिरत असल्याचे चित्र नजरेत पडत आहे. चंद्रपूर शहरात वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णतः कोलमडली आहे, मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला वाहनांची गर्दी आपल्या नजरेत रोज पडते, मात्र हे मानवाद्वारे केलेले अतिक्रमण वाहतूक विभागाला … Read more