व्हिडीओ गेम पार्लर बाबत धक्कादायक माहिती
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 वर बातमी प्रकाशित होताच पोलीस व जिल्हा प्रशासन खळबळून जागे होताच कारवाईचा धडाका सुरू झाला. आता या व्हिडीओ गेम पार्लर ची जिल्हा प्रशासनाने परवाना तपासणी मोहीम सुरू केली आहे. मात्र आधीच परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने प्रशासनाच्या मोहिमेचा अर्थ काय? … Read more