चंद्रपूर शहरात 4 अस्वलीने दिले दर्शन
4 bear in chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात मागील काही दिवसांपासून अस्वलीचे नागरिकांना दर्शन होत आहे, लालपेठ कॉलरी क्रमांक 2 येथील समृद्धी नगर भागात 9 जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 4 अस्वल त्याठिकाणी दाखल झाले. समृद्धीनगर भागात बोरीचे झाड मोठ्या प्रमाणात असल्याने अस्वल त्याठिकाणी 8 दिवसापासून येत आहे, नागरिकांनी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांना … Read more