Transgender scheme : तृतीयपंथीयांसाठी एखादी योजना आणा – मनसेची मागणी
Transgender scheme संपूर्ण राज्यभर माझी लाडकी बहीण, माझा लाडका भाऊ योजना सरकार राबवित असून योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यासाठी महिला व बेरोजगार तरुणांची लगबग ग्रामीण व शहरी भागात दिसत आहे. परंतु समाजातील दुर्लक्षित असलेले आर्थिक दुर्बल व वंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना कोणत्याही योजना नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर तर्फे माझी लाडकी बहिण योजनेसारखी योजना … Read more