बल्लारशाह ते दुर्ग, हावडा पर्यंत रेल्वे गाड्या धावतील
News34 chandrapur बल्लारपुर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, येथे बल्लारशाह रेल्वे विभागाचे मुख्य जंक्शन आहे. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सूचनेवरून बल्लारशाह ते दुर्ग, हावडा, जबलपूर या गाड्यांची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या … Read more