Chandrapur Dahi Handi utsav । चंद्रपूर नगरीत ‘भाऊंची दहीहंडी उत्सव’ आणि ‘भव्य वेशभूषा स्पर्धा

Chandrapur dahi handi utsav

Chandrapur Dahi Handi utsav Chandrapur Dahi Handi utsav : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना एक मोठा आणि उत्साहपूर्ण उत्सव अनुभवता यावा यासाठी ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार’ यांच्या वतीने यावर्षी ‘भाऊंची दहीहंडी उत्सव’ आणि लहान मुलांसाठी ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या १७ ऑगस्ट २०२५ रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल … Read more

inspirational political journey | प्रिय बाळूभाऊ, बाळूभाऊंच्या आठवणीत एक भावनिक पत्र

inspirational political journey

inspirational political journey inspirational political journey : प्रिय बाळूभाऊ, दिनांक: ४ जुलै, २०२५ आज तुमचा जन्मदिवस. आजच्या दिवशी तुम्हाला आठवताना मन भरून येतंय आणि डोळे पाणावतात. तुम्ही आमच्यातून निघून गेला असलात तरी, तुमची आठवण, तुमचं कार्य, आणि तुमचा कणखर स्वभाव आजही आमच्या मनात तेवढाच जिवंत आहे. आज तुमच्या जयंतीदिनी तुम्हाला आठवताना जाणवतंय की, तुमच्यासारखा लोकनेता … Read more

Balubhau Dhanorkar tribute event । ‘आठवणीतले बाळुभाऊ” — लोकनेत्याला अश्रुपूरित आदरांजली!

balubhau dhanorkar tribute event

Balubhau Dhanorkar tribute event Balubhau Dhanorkar tribute event : चंद्रपूर :  चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘आठवणीतले बाळूभाऊ’ हा पुण्यस्मरण कार्यक्रम काल, शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी सायंकाळी वरोरा येथील शगुन हॉलमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बाळुभाऊंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला … Read more

Balu Dhanorkar contributions । जातनिहाय जनगणनेचा आवाज — दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे दूरदर्शी योगदान!

Balu Dhanorkar contributions

Balu Dhanorkar contributions Balu Dhanorkar contributions : चंद्रपूर : स्वतंत्र भारतात आजवर जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे देशात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक धोरणांची आखणी करताना अनेक समाज घटकांना न्याय मिळत नव्हता. मात्र आता या अन्यायाचा शेवट करत केंद्र सरकारने अखेर जातीनिहाय जनगणना घेण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. या मागणीचा पहिला आवाज चंद्रपूरचे लोकप्रिय दिवंगत खासदार … Read more

चंद्रपुरात भाऊच्या दांडियाची धूम

भाऊचा दांडिया चंद्रपूर

News34 chandrapur चंद्रपूर : स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने आयोजित केलेल्या ‘दांडिया’मध्ये तरुणाई डोलायला लागली आहे. ‘ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा… पंखिडा…’ अशा विविध गाण्यांवर दांडिया, गरब्याचाच बोलबाला आहे. या उत्सवात जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

बाळू भाऊच्या स्वप्न पूर्तीसाठी प्रतिभाताई सोबत राहा : माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे आवाहन

भाऊंचा दांडिया

News34 chandrapur चंद्रपूर : “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने एक सहकारी मी गमावला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत राहण्याचे आवाहन खासदार नरेशबाबू पुगलीया यांनी केले. चंद्रपूर शहरातील भाऊचा दांडिया उत्सवाचे उद्धघाटन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याहस्ते  करण्यात आले. यावेळी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया सपत्नीक आले होते. दिवंगत खासदार बाळूभाऊ … Read more