चंद्रपूर शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात सध्या अवैध धंदे वाढत आहे, जुगार असो की सट्टा आता चक्क शहराच्या मध्यभागात देहव्यवसायाचे जाळे पसरत आहे, अश्यातच रामनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापाराचे घबाड उघडकीस आणले. मुखबिर मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले निशा अपार्टमेंट मध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांना … Read more