student dies in sand mining site । वाळू घाटावर नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू – ट्रॉलीवरून उडी घेताना जीव गमावला!

student dies in sand mining site

student dies in sand mining site student dies in sand mining site : ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यात गोसीखुर्द कालव्याच्या कामासाठी नुकतेच वाळू घाट देण्यात आले आहेत. मात्र, यानंतरही काही वाळू तस्कर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील चिखलधोकडा येथे ही बाब अधिक गंभीर ठरली, कारण घाट सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. … Read more

Chandrapur district shocking incident | चंद्रपूरमध्ये एकाच दिवशी दोन भयंकर घटना

Chandrapur district shocking incident

Chandrapur district shocking incident Chandrapur district shocking incident : १० मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली, पहिल्या घटनेत वाघाच्या हल्ल्यात प्रथमच ३ महिलांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत प्रशिक्षणार्थी ३ डॉक्टर तरुणांचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील पहिलीच घटना, १६ नागरिकांचा बळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन … Read more

माणुसकी सह “ती” सुद्धा मरण पावली

Live death cctv footage

News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – 16 जानेवारीला चंद्रपूर कडून गोंदिया कडे जाणाऱ्या दुपारी 3-३० वाजताच्या रेल्वे गाडी समोर मूल शहरातील विवाहितेने उडी घेत आत्महत्या केली, सदर मृत्यूचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यावर विविध प्रश्न उपस्थित झाले आहे, सदर व्हिडीओ आपण बघितला तर आपल्या मनात नागरिकांची माणुसकी मरण पावली हे निश्चित लक्षात येईल.   रेल्वे येत … Read more

विवाहितेची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

Shocking news chandrapur

Marathi News गुरू गुरनुले मूल : शहरातील वार्ड क्रमांक ४ येथील रहीवाशी नंदु कामडे यांची स्नुषा कुणाली नरेश कामडे (२६) हीने आज दुपारी ४ वा.चे सुमारास चंद्रपूर मार्गावरील रेल्वे फाटक समोर धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली.   रेल्वे स्टेशन पासुन रेल्वे फाटक हाकेच्या अंतरावर असल्याने ज्या रेल्वे खाली कुनालीने आत्महत्या … Read more

चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीचा मृत्यू

Elephant die

News34 chandrapur ( प्रशांत गेडाम) सिंदेवाही- आज 3 आक्टोंबर मंगळवार सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबे गडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील एका खाजगी शेतात मृता अवस्थेत जंगली हत्ती आढळून आला आहे घटनास्थळी वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.   वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप … Read more