नायलॉन मांजामुळे धोका वाढतोय; चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम सुरू

police crackdown manjha

police crackdown manjha : चंद्रपूर ११ डिसेंबर (News३४) – मकरसंक्रांती पूर्व पतंगप्रेमी आतापासून पतंगोत्सव सुरु करतात मात्र यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नायलॉन मांजाची विक्रीवर आळा यावा याकरिता चंद्रपूर पोलीस विभागाने मूल व दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई केली. १० डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर पथकाने केली, मुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत … Read more

Nylon manja accidents| मांजा ने चिरला एकाचा गळा

Nylon manja accidents

Nylon manja Accidents Nylon manja accidents : चिमूर तालुक्यातील नेरी येथील रोशन लांजेकर युवा व्यवसायिक हे काही कामानिमित्त कन्या शाळे जवळून दुचाकीने जात असताना अचानक पंतगचा मांजा गळ्यासमोर आल्याने गळा चिरला गेला. भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचवा – राज्यपाल राधाकृष्णन दरम्यान त्यांनी तात्काळ मांजा हातात पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून गळा आणि हात चिरून … Read more

जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा – ताज कुरेशी

Deadly nylon manja

News34 chandrapur चंद्रपूर – जानेवारी महिना, संक्रांतीचा सण आणि पतंगबाजीचा जोर. यासोबतच आजच्या युगात नायलॉन मांजा वापरला जात आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपूर काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले. सण साजरे करणे ही आपली संस्कृती आहे, या परंपरेनुसार आपण संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून त्याचा आनंद लुटतो. मात्र आज … Read more

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर केली कारवाई

नायलॉन मांजा कारवाई

News34 chandrapur चंद्रपूर – नव वर्षाच्या सुरुवातीला दुर्गापूर पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केल्यावर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने राजुरा येथे एका मांजा विक्रेत्यांवर कारवाई करीत तब्बल 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.     जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस … Read more

नवीन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील नायलॉन मांजावर पहिली कारवाई

नायलॉन मांजा कारवाई

News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सध्या गपचूप सुरू आहे, तलवारी पेक्षा 10 पट धार असलेला हा मांजा एका क्षणात गळा चिरतो, मकरसंक्रांत आली की हा मांजा विविध ठिकाणी दाखल होतो, सध्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या सूचना जाहीर केल्या होत्या.   नववर्षात नायलॉन मांजावर चंद्रपूर शहरात पहिली कारवाई … Read more