चंद्रपूर मनपा निवडणूक २०२६: चारित्र्य प्रमाणपत्रासाठी उमेदवारांची धावपळ
Police Verification Delay : चंद्रपूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी सर्वसाधारण निवडणुका दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी प्रस्तावित आहेत. नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व उमेदवारांकडून अनिवार्यपणे चारित्र्य प्रमाणपत्र (पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र) आवश्यक आहे. (चंद्रपूर मनपाची … Read more