Viral Video : ताडोबा अभयारण्यात वाघ विरुद्ध रानगवा लढत
News34 chandrapur चंद्रपूर – वाघ आणि मृग यांच्यात झालेल्या भीषण चकमकीचा एक मनमोहक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान गाजला आहे. व्हायरल व्हिडीओ चंद्रपूर येथील जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यात चित्रित करण्यात आलेला, व्हिडिओमध्ये वन्यजीवप्रेमी भूषण थेरे यांनी टिपलेला एक रोमांचक क्षण दाखवला आहे. Tadoba sanctuary व्हिडीओमध्ये छोटा दड्याल नावाचा वाघ मोहर्ली परिसरातील पाण्याच्या किनारी लपून बसलेला दिसत आहे. संधी … Read more