शासनाने धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवली
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल:- शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत शासनाने ३० नोव्हेंबर पर्यंतच दिलेली होती. ती मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्याची मागणी मूल कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती राकेश रत्नावार यांनी जोर धरून लावली होती. त्यांनी शासनाला निवेदन देऊन सदर मागणी मागताच शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत … Read more