माजी नगरसेविकेच्या वाढदिवशी नागरिकांना मिळाली शासकीय योजनांची माहिती
News34 chandrapur चंद्रपूर – 7 सप्टेंबरला बालाजी मंदिर, बाबूपेठ येथे माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजनांची माहिती व नोंदणी शिबिर आयोजन करण्यात आले होती . 7 वेगवेगळ्या योजनाची शिबिर होती. या शिबिराला भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर अध्यक्ष श्री राहुलजी पावडे, भाजपा चंद्रपूर महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा नगरसेवक श्याम कनकम , … Read more