चंद्रपुरात आले ९० हजारांच्या नायलॉन मांजाचे पार्सल
nylon manja sale raid : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर चंद्रपूर जिल्हातील पोलीस प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम करीत आहे. सदर धंदा पोलिसांच्या नजरेत येऊ नये यासाठी विक्रेते नायलॉन मांजा थेट पार्सलद्वारे मागवीत आहे. असाच एक प्रकट १५ डिसेंबर रोजी चंद्रपुरात उघडकीस आला. (नायलॉन मांजा विक्रेते स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर) … Read more