Baby Trafficking प्रकरणात फरार आरोपीला जलनगरातून अटक
baby trafficking : चंद्रपूर – पैश्यासाठी २ बाळ विकले, तिसरे बाळ विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले, हि धक्कादायक बाब नागपुरात घडली मात्र चंद्रपूर पोलिसांनी त्यावर कारवाई करीत हे प्रकरण उघडकीस आणले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी अजय फुलझेले ला ३ जून रोजी जलनगर भागातून अटक केली. (माजरीत तरुणाचा मृतदेह, हत्येची आशंका) २७ मे पासून … Read more