चंद्रपुरात 925 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त

925 किलो प्लॅस्टिक जप्त
News34 chandrapur चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे बिनबा गेट परिसरातील शांती ट्रेडर्स या गोदामावर धाड टाकुन ९२५ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन प्लास्टीकचा साठा करणाऱ्या सरवन सिंग राठोड यांच्याकडुन ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर कारवाई आयुक्त यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष ...
Read more
error: Content is protected !!