चंद्रपुर जिल्ह्यात पहिल्यांदाचं आढळला भला मोठा अजगर

Big Python in chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर : मूल तालुक्यातील चांदापूर येथील शेतशिवारात १४ फुट लांबीचा अजगर साप आढळून आला.अजगर १४ फुट लांब व २६ किलो वजनाचा होता. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे.   चांदापूर येथील नागरिकांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती दिली. संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य दिनेश खेवले आणि सर्पमित्र तन्मयसिंह झिरे यांनी चांदापूर … Read more