चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी; 275 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

Bjp candidate interview

BJP candidate interviews : चंद्रपूर १८ डिसेंबर २०२५ (News३४) – आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती आज गुरुवारी एन. डी. हॉटेल आणि बुरटकर सभागृह येथे घेण्यात आल्या. या मुलाखतींचे आयोजन पक्षाच्या वतीने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. रात्री ७ वाजेपर्यंत सात प्रभागांतील २७५ इच्छुक उमेदवारांच्या … Read more