चंद्रपूरात 28 महाआरती, आरोग्य शिबिरे, रक्तदान; आमदारांचा अनोखा वाढदिवस
Kishor Jorgewar Birthday : चंद्रपूर १७ डिसेंबर २०२५ (News३४) : आजचा हा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि कृतज्ञतेचा आहे. वाढदिवस हा वैयक्तिक आनंदाचा क्षण असतो; मात्र तो समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस ठरावा, अशी माझी नेहमीच भावना राहिली आहे. यावर्षीही माझा वाढदिवस केवळ शुभेच्छा, हार किंवा सत्कारापुरता मर्यादित न ठेवता आपण समाजोपयोगी आणि लोकहिताच्या विविध सामाजिक व … Read more