चंद्रपूर जिल्ह्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

Husband brutally murdered wife

News34 chandrapur चिमूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथे पतीने आपल्या चौथ्या पत्नीची किरकोळ वादात दगडाने ठेचून हत्या केली, ही घटना शुक्रवारी रात्री 24 नोव्हेम्बरला घडली, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली, मात्र या हत्याकांडात 2 मुली आईविना पोरक्या झाल्या.   नगरपंचायत भिसी प्रभाग क्रमांक १७ येथील आरोपी सोमेश्वर रामा बानकर वय ४९ वर्षे याने … Read more