Vacancies in Revenue Department । ⚡ “महसूलमंत्रीच नागपूरचे आणि तिथेच दिरंगाई? धानोरकरांचा संतप्त सवाल!”

vacancies in revenue department

Vacancies in Revenue Department Vacancies in Revenue Department : चंद्रपूर : नागपूरचे असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच विभागात नायब तहसीलदार पदांच्या पदोन्नतीला दिरंगाई का होत आहे, असा थेट आणि संतप्त सवाल उपस्थित करत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महसूलमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कोकण विभागातील पदोन्नत्या पूर्ण झाल्या असताना, नागपूर विभागातील अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात … Read more

Chandrapur district administration new vehicles । 📸 आपत्कालीन व्यवस्थेसाठी चंद्रपूर तयार! प्रशासनाच्या ताफ्यात नवे ‘बोलेरो’ वाहन

Chandrapur district administration new vehicles

Chandrapur district administration new vehicles Chandrapur district administration new vehicles : चंद्रपूर (२१ जून २०२५ ) – महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात … Read more

उमा नदीच्या पात्रातुन भरमसाठ रेती उपसा

चंद्रपूर वाळू माफिया

News34 chandrapur चिमूर – (गुणवंत चटपकार) चिमूर शहर व तालुक्याची जिवन वाहीनी असलेल्या उमा नदीचीचे पात्र रेती तस्करां करीता संजिवनी ठरली आहे. सोनेगाव सिरास गावा जवळील उमा नदीच्या घाटातुन मागील पंधरा दिवसा पासुन रात्रोच्या सुमारास रेतीचा उपसा करून रोज चिमूर व नेरी येथील पंचेविस ते तिस ट्रॅक्टर द्वारे तस्करी केल्या जात आहे.ज्यामुळे शासणाचा लाखो रूपयाचा … Read more