illegal police entry without warrant । युवकाला अमानुष मारहाण, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप
illegal police entry without warrant illegal police entry without warrant : चंद्रपूर – पिडीत युवक आनंद गेडाम ची आई अनिता गेडाम यांनी पत्रकार परिषदेत घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करणाया आणि तिच्या मुलाला जबरदस्तीने घेऊन जाणाया आणि अमानुष अत्याचार करणाया पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिने सांगितले की, ती मित्रनगर … Read more