Ladki Bahin bank Kyc : लाडकी बहीण अडकली केवायसी च्या फेऱ्यात
ladki bahin bank kyc मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला, जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये महिपाच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र अजूनही लाखो बहिणीला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही. अवश्य वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबपोर्टल सुरू कारण महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक नाही, केवायसी … Read more