चंद्रपूर पोलिसांना या चोराने दिले आव्हान
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मोबाईल हिसकविण्याच्या घटनेत आता दिवसेंदिवस वाढ होत असून कधी चालता बोलता तर कधी वाहनावरून जात असताना मोबाईल हिसकविण्याच्या घटना वाढत आहे, मात्र 10 डिसेंबर ला निवांत बसलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकविण्यात आला, या घटनेमुळे चोराने थेट चंद्रपूर पोलिसांना आव्हान केले असे चित्र निर्माण झाले आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य ...
Read more