Chandrapur Murder Series : चंद्रपूर जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरूचं
News34 chandrapur कोरपना – 21 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा हत्येची घटना उघडकीस आली आहे. या सत्रात कोरपना तालुक्यातील लोणी गावातील मुलाने कौटुंबिक वादातून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला गेला. या हल्ल्यात आई कमलाबाई सातपुते या जागीच ठार झाल्या तर वडील पांडुरंग सातपुते हे गंभीर जखमी झाले आहे. आरोपी मुलगा मनोज सातपुते ला कोरपना पोलिसांनी अटक … Read more