Murder Case । ब्लॉक-अनब्लॉकच्या वादातून रक्तरंजित शेवट, हत्याकांडाचा उलगडा

Rajura Murder Case प्रकरणातील पोलिस तपासाची प्रतीकात्मक प्रतिमा

Murder Case : चंद्रपूर : राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोपटाला टाउनशिपमध्ये घडलेल्या विवाहितेच्या निर्घृण हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी थेट तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथून मुख्य आरोपी राजेश व्यंकट अटल्ला (वय ३१) याला बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियावरील ब्लॉक-अनब्लॉकचा खेळ, प्रेमप्रस्ताव आणि मनातील जुना संताप यातूनच … Read more