Chandrapur Yuvasena : चंद्रपुरातील युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश
Chandrapur yuvasena चंद्रपूर – राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस होणारा बदल व सध्याची परिस्थिती बघता युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढत आहे. त्या दलालांविरुद्ध अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार Chandrapur yuvasena चंद्रपुरातील वडगाव येथील अनेक युवकांनी रविवारी शिवसेना प्रणित युवासेनेत प्रवेश केला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम शिवसेना कार्यालयात पार पडला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे … Read more