8 दिवसात अवजड वाहतूक बंद करा…अन्यथा युवासेनेचा प्रशासनाला इशारा

Chandrapur yuva sena
News34 chandrapur चंद्रपूर – ३१ ऑक्टोबर ला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप  गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत साहारे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार यांनी वांढरी गावात होत असलेली अवजड वाहतूक 8 दिवसात बंद करावी अन्यथा युवासेना तर्फे याविरोधात आंदोलन उभारणार याबाबत जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.    वांढरी ते वांढरी फाटा या मार्गाने गजानन ...
Read more
error: Content is protected !!