Deorao Bhongale latest political move । राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकिय भूकंप, कांग्रेसच्या गडाला भाजपचं खिंडार

Deorao Bhongale Latest political move

Deorao Bhongale latest political move Deorao Bhongale latest political move : चंद्रपूर जिल्हा कांग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षाला भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी सुरुंग लावला असून गोंडपिपरी नगरपंचायत मधील कांग्रेसचे सत्ता पालटवत त्याठिकाणी भाजपची सत्ता प्रस्थापित करण्यात आमदार भोंगळे यांना यश मिळाले आहे. BJP strategy in Rajura … Read more

Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

Self Defense राजुरा – 6 फेब्रुवारी पासून भारत राष्ट्र समितीतर्फे राजुरा विधानसभा क्षेत्रात मिशन एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आजच्या परिस्थिती मध्ये मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेण्याची गरज आहे, त्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून महाविद्यालयातील व शाळेतील मुलींना स्वरक्षणाचे म्हणजेच निःशुल्क कराटे प्रशिक्षण … Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात अवैध दारू पकडण्यास गेलेल्या महिलांना धक्काबुक्की

अवैध दारू

News34 chandrapur राजुरा :– तालुक्यातील मौजा पांढरपौणी येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याने, दारूच्या विळख्यात गावातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी सापडल्यामुळे गावातील तरूण पिढी, नागरिक बरबाद होत आहेत, मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून कमावलेले पैसे दारूत मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडत आहेत.   ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थांना सोबत घेऊन स्थानिक महिलांनी या विरोधात … Read more