Self Defense Lessons : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

News34 chandrapur

राजुरा – 6 फेब्रुवारी पासून भारत राष्ट्र समितीतर्फे राजुरा विधानसभा क्षेत्रात मिशन एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. Self defense

 

आजच्या परिस्थिती मध्ये मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेण्याची गरज आहे, त्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून महाविद्यालयातील व शाळेतील मुलींना स्वरक्षणाचे म्हणजेच निःशुल्क कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Bharat rashtra samiti

 

या उपक्रमाचे प्रशिक्षक सेऩसाई ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॉन कुंदन पेंदोर सर आहेत. सध्या हा उपक्रम गोंडपीपरी मध्ये सुरू करण्यात आला असून लवकरच राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!