चंद्रपुरात आले ९० हजारांच्या नायलॉन मांजाचे पार्सल

nylon manja sale raid

nylon manja sale raid : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर चंद्रपूर जिल्हातील पोलीस प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम करीत आहे. सदर धंदा पोलिसांच्या नजरेत येऊ नये यासाठी विक्रेते नायलॉन मांजा थेट पार्सलद्वारे मागवीत आहे. असाच एक प्रकट १५ डिसेंबर रोजी चंद्रपुरात उघडकीस आला. (नायलॉन मांजा विक्रेते स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर) … Read more

police trace missing girl after six year । आई रागावली, मुलगी घरातून निघून गेली आणि तब्बल ६ वर्षांनी ती….

police trace missing girl after six year

police trace missing girl after six year police trace missing girl after six year : चंद्रपूर – आई रागावली आणि अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात घर सोडले, आई ला वाटलं मुलगी सायंकाळी राग शांत झाल्यावर घरी येणार मात्र ती आलीच नाही, अखेर ६ वर्षांनी पोलिसांनी त्या मुलीला शोधून काढले. हि कुण्या चित्रपटाची कहाणी नसून चंद्रपुरातील सत्य … Read more

Deported criminal returns with gun । चंद्रपुरात हद्दपार गुन्हेगार देशी कट्टा घेऊन परतला आणि…

deported criminal returns with gun

Deported criminal returns with gun Deported criminal returns with gun : चंद्रपूर – ३० जुलै रोजी चंद्रपूर शहरातील जुनोना मार्गावरील विक्तूबाबा मंदिराजवळ लहान भावाने मोठ्या भावाची गोळ्या झाडून हत्या केली होती. पैश्याच्या वादातून हि हत्या झाल्याची माहिती पुढे आली होती. पोलिसांनी या प्रकरणातील ३ आरोपीना अटक केली. ५ तासाच्या मरण यातना आणि शेवट ओढावला मृत्यू … Read more

Police Swift Action । पाणी बॉटल घ्यायला गेला अन् ५० हजार गमावले! पण चंद्रपूर पोलिसांनी केलं अचूक ऑपरेशन

police swift action

Police Swift Action Police Swift Action : चंद्रपूर – पाणी बॉटल घ्यायला गेला पण मागून कुणीतरी तोंड दाबून खिशातील ५० हजार रुपये जबरी हिसकावून नेले, हि घटना इतरत्र जिल्ह्यात नाही तर चंद्रपूर शहरात घडली आहे. पोलिसांच्या तत्पर तपासाने आरोपी पोलिसांच्या तावडीत २४ तासाच्या आत सापडला. १३ जून रोजी कांकेर जिल्हा राज्य छत्तीसगड येथे राहणार ३४ … Read more

ganja smuggling caught by police । NDPS अंतर्गत कारवाई; चंद्रपूरात २ शेतकरी गांजासह अटकेत

ganja smuggling caught by police

ganja smuggling caught by police ganja smuggling caught by police : चंद्रपूर शहरात गांजा विक्री करण्याकरिता थेट गडचिरोली जिल्ह्यातून आलेले शेतकरी रामनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले, आरोपीकडून १ लक्ष ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गडचिरोली मधून निसटला आणि चंद्रपुरात अडकला ६ जून रोजी दोघेजण गांजा विक्री साठी चंद्रपुरात येणार अशी गोपनीय माहिती … Read more

Chandrapur crime case solved । नागरिकांनो सावधान, Chandrapur मध्ये प्रवाशाला लुटलं, पण मग काय झालं माहितीये?

chandrapur crime case solved

Chandrapur crime case solved Chandrapur crime case solved : चंद्रपूर – कुठं जायचं आहे? चल सोडून देतो. असे म्हणत बस ची वाट बघणाऱ्या प्रवाश्याला जुनोना गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील झुडपात नेत मारहाण करीत त्याच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम व सोन्याचे दागिने दोघांनी लुटले. प्रवाशाने हिम्मत दाखवीत याबाबत रामनगर पोलिसात तक्रार दिली, पोलिसांनी शिताफीने तपास करीत या प्रकरणी … Read more

चंद्रपुरातील पोलीस ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले

शिंदे-ठाकरे गट आपसात भिडले

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मोठा राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर दोन्ही गट काल रात्री परस्परांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गोळा झाले … Read more