चंद्रपूर शहरात अपघाताची मालिका सुरुचं, 1 युवक ठार

अपघाताची मालिका

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात धूम स्टाईल दुचाकी वाहन चालविणाऱ्या चालकाचा धुमाकूळ सतत वाढत आहे, याचा परिणाम 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात 8 वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला, सदर घटनेला 2 दिवस पूर्ण होत नाही तर पुन्हा दुचाकी अपघातात एका युवकांला आपला जीव गमवावा लागला आहे.   22 ऑक्टोबर ला शहरातील दाताला कडे जाणाऱ्या … Read more