भूषण फुसे यांच्या या कार्याची राजुरा विधानसभेत होतेय चर्चा

Political news

News 34 chandrapur चंद्रपूर – बीआरएसने एक घास आपुलकीचा हा उपक्रम सुरु केला आहे. राजुरा विधानसभातील प्रत्येक उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रात हा उपक्रम राबवीला जाणार आहे.रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना अल्पोहाराचे देण्यात येणार आहे.आज राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरवात झाली.   उपचारासाठी आलेल्या रुग्णासोबत त्यांचे नातेवाईक … Read more