शेतकऱ्यांना भविष्यात सेंद्रिय शेतीच वरदान ठरणार आहे – व्हिवा मार्ट संजय येगारे
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – आजच्या प्रगतशील यांत्रिक युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली व पुढेही होत राहील.परंतु मानवाचा अन्नदाता, पालनकर्ता असणारा शेतकरी अनेक वर्षापासून धडपडतो याच कारण आणूनही कृषी क्षेत्राची प्रगती झाली नाही. पूर्वीपेक्षा शेती तोट्यात चालली आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या. यासाठीच नॅनो टेक्नॉलॉजी एक अभिनव प्रयोग विवा मार्ट इंडिया प्रायव्हेट ली. च्या … Read more