लॉयड्स मेटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या CSR कार्याची चौकशी करण्याचे आदेश

लायड्स मेटल
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लॉयड्स मेंटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या CSR कार्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दिनेश चोखारे यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत एक पत्र जारी केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, श्री. दिनेश दादाजी चोखारे यांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक तक्रार दाखल केली होती. ...
Read more
error: Content is protected !!