tiger attack on cow । गायीच्या किंकाळ्यांनी हादरले गाव, वाघाचा हल्ला
tiger attack on cow tiger attack on cow : कोरपना – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात वन्यप्राण्यांचा धोका वाढत असून, मांडवा गावाजवळील खडकी मार्गावर एका वाघाने गाईवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. नामदेव लसंते यांची गाय चराईसाठी या परिसरात आली असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्या … Read more