बल्लारपूर विधानसभा उमेदवाराची घोषणा?

Banner war chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर –  वाढदिवसाच्या बॅनर वरून ban evm हा संदेश नागरिकांना देण्याचे काम गावतुरे दाम्पत्यानी केल्याने सदर बॅनर ची जिल्हाभरात चर्चा होती, मात्र गावतुरे यांच्या वाढदिवशी बॅनर काढल्याने आता विविध चर्चा रंगल्या आहे.   डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या वाढत्या राजकीय वजनाला घाबरून सूडबुद्धीने पालकमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर हटविले व स्वतःचे बॅनर लावले क्रीडा … Read more