minor assault company case । खंडणीचा खोटा गुन्हा? युवासेनेच्या सहारे यांनी उघड केली कंपनीची लबाडी!
minor assault company case अल्पवयीन मुलाला कामावर घेऊन मारहाण; कंपनीचा घाणेरडा चेहरा उघड! minor assault company case : अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत त्याला मारहाण केल्याप्रकरणात कावेरी सी ५ जेव्ही या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर अल्पवयीन मुलाचे प्रकरण उचलल्याने याच कंपनीने युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर … Read more