डॉ. अशोकभाऊ जीवतोडे; वाढदिवस बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा
चंद्रपूर – Ashok Jivtode Birthday पूर्व विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे, शिक्षणाचा समृद्ध वारसा जपत समाजजागृतीची प्रभावी चळवळ उभी करणारे एक धडपडे नेतृत्व म्हणजे डॉ. अशोकभाऊ जीवतोडे. ११ जून १९६१ रोजी चंद्रपूर येथे जन्मलेल्या अशोकभाऊंचा वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा क्षण नसून हजारो विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांसाठी … Read more