Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांनी केले त्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

Vijay wadettiwar

vijay wadettiwar वन्यप्राण्यांपासुन शेत पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेताच्या बांधावर तार लावत असतांना अचानकपणे त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण ह़ोऊन चार जणांना आपला जीव गमवावे लागल्याची घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथील शेत शिवारात घडली. याची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी गणेशपुर व चिचखेडा येथे सदर मृतकांच्या … Read more

Ashok Chavhan Resignation : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवार यांची महत्वाची प्रतिक्रिया

Ashok chavhan resignation

News34 chandrapur चंद्रपूर – कांग्रेसचे माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी कांग्रेस सदस्यपदाचा 12 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती, ते भाजपात जाणार काय? अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. Maharashtra congress   अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. Ashok chavhan … Read more

Sindewahi Development : विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Opposition leader vijay wadettiwar

News34 chandrapur सिंदेवाही – जनतेने मला सेवा करण्याकरिता लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. नागरिकांच्या या आशावादी विश्वासाला मी कदापिही तडा न जाऊ देता सदैव जनतेच्या सेवेकरिता अधिक तत्परतेने कार्य करेन. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह इतर सोयी सुविधांसाठी शासन स्तरावरून आवश्यक तेवढा निधी खेचून आणून माझ्या विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय … Read more