Thursday, June 20, 2024
Homeक्रीडाAshok Chavhan Resignation : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवार यांची...

Ashok Chavhan Resignation : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवार यांची महत्वाची प्रतिक्रिया

मतदार राजा भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही - वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – कांग्रेसचे माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी कांग्रेस सदस्यपदाचा 12 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती, ते भाजपात जाणार काय? अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. Maharashtra congress

 

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. Ashok chavhan resignation

 

अशोक चव्हाण यांचा निर्णय धक्कादायक असून मी गेली सोळा वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी सोबत काम केले आहे. मात्र गेले काही महिने त्यांच्या मागे चौकशीचा फेरा होता अशी देखील माहिती आहे. त्याबाबत फारसे स्पष्ट झालेले नाही.

 

अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या वार्ता माझ्या बाबतीतही जोडल्या गेल्या. मात्र मी सध्या मतदारसंघात आहे. त्यांनी कोणाशी चर्चा केली हेही कळू शकलेले नाही.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!